लखनौ : उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले आहे. उत्तर प्रदेशातील सत्ता कायम राखण्यासाठी एकीकडे भाजप आतापासूनच कामाला लागली असून, इतर पक्षांनीही कंबर कसली आहे. अशातच आम आदमी पक्षानेही निवडणुकीच्या या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
आम आदमी पक्षाने उत्तरप्रदेश निवडणूकीत सर्वच्या सर्व म्हणजेच 403 जागांवर उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उत्तरप्रदेशचे निरीक्षक संजयसिंह यांनी दिली.
महत्वाच्या घडामोडी –
“ठाकरे सरकार पडत नसल्याने चंद्रकांत पाटील अशी विधाने करतायेत”
ओबीसींना आरक्षण न मिळण्यास भाजपाच जबाबदार- नाना पटोले
साताऱ्यात राष्ट्रवादीचा भाजपला मोठा दणका; असंख्य समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश