संजय राठोड प्रकरणी तुमच्या प्रतिमेला साजेशी वाघासारखी भूमिका घ्या- आशिष शेलार

0
151

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं गेलं.  संजय राठोड यांनी या प्रकरणातील सर्व आरोप फेटाळले. यावरुन भाजप नेते आशिष शेलारांनीही राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

आम्ही “वाघ” आहोत अशा डरकाळ्या फोडण्यापेक्षा चित्राताई वाघ यांच्या सारखी “वाघा”ला साजेशी भूमिका घ्या!, असं  भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे

मुख्यमंत्री महोदय आमच्यासाठी नको पण तमाम महाराष्ट्रातील माता, भगिनींसाठी तुमचे मौन सोडा! वनमंत्र्यांच्या प्रकरणी तुमच्या प्रतिमेला साजेशी वाघासारखी भूमिका घ्या!, असंही आशिष शेलार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“दोन मिनिटाच्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी बहुदा कानात सांगितलं असावं, मी तुला उद्ध्वस्त होऊ देणार नाही”

भारताचा इंग्लंडवर 10 विकेट्सने दणदणीत विजय, मालिकेतही मिळवली आघाडी

…अन् संभाजी भिडेंनी चक्क शिवसेना आमदारालाच काढायला लावला मास्क

कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here