पुणे पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ‘या’ तीन नावांची जोरदार चर्चा

0
630

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

खासदार गिरीश बापट यांच्या निधनांनतर रिक्त जागी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली तर महाविकास आघाडीकडून उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार? याकडे राजकीय क्षेत्राचं लक्ष लागलं आहे.

ही बातमी पण वाचा : फडणवीसांचा ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यांसह अडीचशे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजप आणि महाविकास आघाडी दोन्ही पक्षांकडून या पोटनिवडणुकीसाठीची तयारी सुरु झाली असून महाविकास आघाडीकडून सध्या तीन नावांची जोरदार चर्चा सुरु आहे.

दरम्यान, कॉंग्रेसचे अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि रविंद्र धंगेकर या तीन नावांची चर्चा सुरु आहे.

महत्त्वाच्या घडामोडी 

“KKR च्या फिरकीसमोर RCB फेल, KKR चा RCB वर 82 धावांनी दणदणीत विजय”

“आपलं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी, ठाकरेंकडून महिलांचा ढाल म्हणून वापर”

“दुर्गा भोसलेंच्या अंत्यदर्शनासाठी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह शेकडो शिवसैनिक दाखल, रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here