Home महाराष्ट्र शरद पवारांमध्ये, पंतप्रधान होण्याची क्षमता, मात्र…; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान

शरद पवारांमध्ये, पंतप्रधान होण्याची क्षमता, मात्र…; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 8 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील ‘एनडीए’च्या खासदारांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत एक मोठं विधान केलं.

काँग्रेसमधील घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवारांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही, असं विधान मोदींनी यावेळी केलं. मोदींच्या या विधानानंतर, अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले :

काँग्रेसमधील घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही. तसेच, शरद पवार आणि काँग्रेसने अनेक राजकीय क्षमता असलेल्या नेत्यांना डालवण्यांचं काम केलं, असं पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, मोदींनी यावेळी बोलताना,शिवसेना-भाजप युती तुटण्याबद्दलही भाष्य केलं. 2019 ला उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत असलेली युती तोडली. भाजपने ही युती तोडली नाही, असंही मोदींनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

लोकसभेत राहुल गांधींनी, भाजप खासदारांना दिलेल्या प्लाईंग किसवर, आता प्रियांका चतुर्वेदींची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एनडीएच्या बैठकीत मोठं वक्तव्य; म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत…

उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंकडे नेतृत्व दिलं पाहिजे, तरच…; या नेत्याचं मोठं विधान