• Home
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • मुंबई
    • नाशिक
    • नागपूर
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
Search
Ghadamodi.in
  • Home
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • मुंबई
    • नाशिक
    • नागपूर
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
Home महाराष्ट्र माझ्या मते जाहीर झालेलं खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरुपाचे – जयंत पाटील
  • महाराष्ट्र
  • मुंबई

माझ्या मते जाहीर झालेलं खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरुपाचे – जयंत पाटील

December 13, 2019

मुंबई : माझ्या मते जाहीर झालेलं खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरुपाचं असून कॅबिनेट विस्तारानंतर सर्व खात्याचे पुन्हा वाटप होईल, असं मत जयंत पाटील यांनी ट्वीट करत व्यक्त केलं आहे.

खातेवाटपात जयंत पाटील यांना अर्थ मंत्रालयासह इतर 8 खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.दरम्यान, गृह खात्यासाठी जयंत पाटील हे आग्रही असल्याचं बोललं जात होतं. पण गृहखातं उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडे ठेवलं आहे.

जयंत पाटील यांच्याकडे खातेेवाटपाबाबत विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं होतं. त्यामुळे जयंत पाटील हे नाराज असल्याच्या बातम्या समाजमाध्यमांवर पसरु लागल्या आहेत. पण जयंत पाटील यांनी ट्वीट करुन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान, नागपूरमध्ये 16 डिसेंबरपासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे खातेवाटप महत्वाचं मानलं जात आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्र्यांनी दिली परवानगी.. पालिकेमार्फत लवकरच स्वतंत्र वीजनिर्मिती सुरु होणार!

“रोज उठून पक्षाविरोधात कारवाई करत असाल तर कोणतीही गय केली जाणार नाही”

-नागरिकत्व सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांची मंजूरी

-27 जानेवारीला पंकजाताईसोबत आम्ही सर्वजण उपोषणाला बसणार- प्रितम मुंडे

  • TAGS
  • Account sharing
  • Jayant Patil
  • NCP
  • Tweet
  • खातेवाटप
  • जयंत पाटील
  • ट्वीट
  • राष्ट्रवादी
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
    Previous articleमुख्यमंत्र्यांनी दिली परवानगी.. पालिकेमार्फत लवकरच स्वतंत्र वीजनिर्मिती सुरु होणार!
    Next articleबाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची जागा निश्चित; ‘या’ ठीकाणी उभा राहणार स्मारक
    ghadamodi

    RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

    … तर शरद पवार आज राष्ट्रपती असते; महायुतीतील नेत्याचं मोठं वक्तव्य

    रणजित बोत्रे यांची सीना स्टार जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड

    गोपाळकृष्ण शाळेचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न 

    Recent Posts

    • … तर शरद पवार आज राष्ट्रपती असते; महायुतीतील नेत्याचं मोठं वक्तव्य
    • फरहान अख्तरकडून माझी बदनामी, मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा; अभिनेत्री तृप्ती बर्डेची मागणी
    • श्यामची आई चित्रपटातील ‘श्याम’ हरपला ; अभिनेते माधव वझे यांचं निधन
    • रणजित बोत्रे यांची सीना स्टार जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड
    • पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारतानं घेतले पाच सर्वात मोठे निर्णय

    Categories

    • अकोला
    • अमरावती
    • अहमदनगर
    • उस्मानाबाद
    • औरंगाबाद
    • काँग्रेस
    • कोल्हापूर
    • क्रीडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जळगाव
    • तंत्रज्ञान
    • देश
    • धाराशिव
    • नागपूर
    • नांदेड
    • नाशिक
    • पुणे
    • बीड
    • भाजप
    • भुसावळ
    • मनोरंजन
    • महत्वाच्या बातम्या
    • महाराष्ट्र
    • मालेगाव
    • मुंबई
    • रत्नागिरी
    • रायगड
    • लातूर
    • विदेश
    • सांगली
    • सातारा
    • सिंधुदुर्ग
    • सोलापूर
    ©