मोठी बातमी! जळगावमधून भाजपच्या माजी नगरसेवकार गोळीबार

0
176

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगावमधून  धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगावात भाजपच्या एका माजी नगरसेवकावर जीवघेणा असा हल्ला झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पाच तरुण हे तोंडाला रुमाल बांधून आले. या पाचही आरोपींच्या हातात पिस्तूल होती. ते भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयात घुसले. त्यांनी माजी नगरसेवकावर गोळीबार केला. त्यानंतर ते तिथून पळून गेले.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! निवडणूक आयोगाचा निकाल जाहीर होताच शरद पवार गटाने केली ‘ही’ मोठी घोषणा

दरम्यान, संबंधित घटनेचा गोळीबाराचा प्रकार कॅमेऱ्यात पूर्णपणे कैद झालेला नाही. पण आरोपी एका कारमधून कसे उतरतात, हातात बंदुका घेऊन कसं माजी नगरसेवकाच्या कार्यालयात शिरतात हे सर्व स्पष्टपणे सीसीटीव्ही कैद झाली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

भाजपवाले हरामखोर आहेत; उध्दव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

अजित पवार देणार काँग्रेसला मोठा धक्का?; काँग्रेसचे 15 आमदार फोडणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here