आगामी काळात मीच देशाचा पंतप्रधान होणार- महादेव जानकर

0
419

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : आगामी काळात मीच देशाचा पंतप्रधान होणार, असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केला.

आगामी काळात मीच देशाचा पंतप्रधानपदी बसणार, असा दावा महादेव जानकर यांनी यावेळी केला. तसेच आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसह म्हसवड पालिकेची निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं महादेन जानकर यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते साताऱ्यातील म्हसवड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे ही वाचा : पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर पाठवणार का?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

केंद्र सरकारच्या माध्यमातून सिमेंट रस्ते, जिहे-कठापूर योजनेअंतर्गत उत्तर भागातील गावांना पाणी, म्हसवडमधील केंद्रीय एमआयडीसी या योजना मीच पाठपुरावा करुन मंजूर करुन घेतल्या., असंही जानकरांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीची मोठी खेळी; देहूतील भाजपच्या ‘या’ एकमेव आमदारानं हाती बांधलं घड्याळ”

“सोनईत शिवसेनेची ताकद वाढली; अनेक युवा कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

सुरूवात जरी तुमची असली तरी शेवट नेहमी शिवसेना करते; ईडी प्रकरणावरून दीपाली सय्यद कडाडल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here