…अन् भर पत्रकार परिषदेत खासदाराने महिला आमदाराच्या गालाला लावला हात; व्हिडिओ व्हायरल

0
152

कोलकाता : बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये या खासदारानं भर पत्रकार परिषदेत एका महिला आमदाराच्या गालाला हात लावल्याचं दिसत आहे.

लोकसभेतील खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच चॅटर्जी यांनी हे खासदार म्हणजे तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी असल्याचं सांगितलं आहे.  यावरून भाजपने तृणमूल काँग्रेसवर टीका केली आहे.

टीएमसी अशाच प्रकारे महिला सक्षमीकरण करत आहे की काय? हे आहेत टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी. हे बांकुराच्या आमदाराचा गाल ओढत आहेत जी तिकीट न मिळाल्यानं नाराज होती. अरे, लाज वाटली पाहिजे, असा हल्लाबोल चॅटर्जी यांनी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

लस देण्यासाठी नर्सने हात लावला, अन् पोलीस कर्मचाऱ्याला हसू आवरेना; व्हिडीओ होतोय व्हायरल

“देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रावर इतका राग का आहे, हेच समजत नाही”

पुण्याच्या ‘त्या’ आजींचा दिल्लीत सत्कार; आजीबाईंचा काठीचा खेळ पाहून केजरीवालही झाले अवाक, पाहा व्हिडिओ

“मोठी बातमी! जळगावमध्ये 3 दिवसांचा जनता कर्फ्यू”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here