महाराष्ट्रातील भाजप खासदारांची दिल्लीत गुप्तबैठक; दानवेंच्या घरी होणारखलबतं, राजकीय चर्चांना उधाण

0
405

नवी दिल्ली : दिल्लीत उद्या महाराष्ट्रातील भाजप खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही बैठक बोलावली आहे.

भाजपच्या सर्व खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिले आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“हिंदूमध्ये भितीचं वातावरण निर्माण करण्याचं काम ठाकरे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे”

राहुल गांधी यांच्या विरोधात ट्विटरची मोठी कारवाई; अकाऊंट सस्पेंड

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आज सांगोला दौऱ्यावर

“उसी पानीपत के छोरे ने आज इतिहास को मोड़ा है”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here