“मी पद सोडायला तयार, एकत्र येऊन नवीन अध्यक्षांची निवड करा”

0
190

नवी दिल्ली : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहित पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली होती. काँग्रेस नेत्यांच्या या पत्राला सोनिया गांधी यांनी उत्तर दिल्याचं कळतंय.

मी पक्षाध्यक्ष पद सोडायला तयार असून, एकत्र येऊन नवीन अध्यक्षांची निवड करा, असं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. त्यामुळे सोनिया गांधी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यांचा

दरम्यान, सोनिया गांधींच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळाला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

… या कारणामुळे विराट कोहली RCB सोबत न जाता एकटा पोहोचला दुबईत

तुझ्या चमत्काराची प्रचिती जगाला येऊ दे; मुख्यमंत्र्यांची गणरायाला प्रार्थना

“विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात 1 लाख वारकरी आंदोलन करणार”

5 वर्षांमधील कारभार सुरळीत झाला असला तरी…; फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here