“घरी बसून दुसऱ्याची मापं काढत बसलात तर लोकं कायमस्वरूपीच घरी बसवतील”

0
364

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार रोहित पवार हे शेतकऱ्यांना भडकविण्याचे काम करत आहेत, असं ट्विट भाजप नेते निलेश राणे यांनी केलं होतं. यावर रोहित पवार यांनी प्रत्युत्तर देत निलेश राणेंना टोला लगावला आहे.

बातमीची शहानिशा न करत मला नकली म्हणणाऱ्यांनी कोकणातल्या निळ्याशार समुद्राकडून पारदर्शकता आणि निखळता हा गुण घेण्याची गरज नाही. केवळ क्षणिक प्रसिद्धीसाठी घरी बसून दुसऱ्याची मापं काढत बसलात तर लोकं कायमस्वरूपीच घरी बसवतील, असं म्हणत रोहित पवारांनी निलेश राणेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला मराठा भूषण पुरस्कार देऊ”

धनंजय मुंडेंकडून अधिकारी फैलावर

“प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची आरास”

राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा; सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here