‘हिंमत असेल तर शिंगावर घ्या’; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना आव्हान

0
307

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रत्नागिरी : हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा’, असं आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनां केलं आहे.  नारायण राणे यांनी प्रहार’मधून उद्धव ठाकेंरवर लक्ष केलं आहे.

हे ही वाचा : अजित दादांमुळं गप्प, अन्यथा किरीट सोमय्यांना…; साताऱ्यातील सभेत बोलताना शशिकांत शिंदे आक्रमक

“‘हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा’ शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात, केंद्रीय तपास यंत्रणांवर बेलगाम टीका करणाऱ्या, सत्तेच्या लोभासाठी हिंदुत्वाची कास सोडलेल्या, ज्यांच्या मदतीने पक्ष वाढवला त्या भाजपावरच बेछूट आरोप करणाऱ्या आणि केंद्र सरकारकडे सतत झोळी पसरवून त्यांनाच दोष देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा खणखणीत आणि घणाघाणी प्रहार.”

दरम्यान, ‘हार आणि प्रहार’ या शिर्षकाखाली नारायण राणे थेट उद्धव ठाकरेंना टिकेचे लक्ष्य करणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

अजित दादांमुळं गप्प, अन्यथा किरीट सोमय्यांना…; साताऱ्यातील सभेत बोलताना शशिकांत शिंदे आक्रमक

“मुंडे भगिनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण”

“जयंत पाटलांनी चंद्रकांत दादांवर टीका करण्यापेक्षा एवढ्या वर्षांच्या मंत्रीपदात काय दिवे लावले याचं उत्तर द्यावं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here