नवी दिल्ली : मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.
न्यायालयात वकील बाजू मांडण्यासाठी तयार आहेत पण सरकारचा प्लॅन तयार नाही, या आरोपांवर अशोक चव्हाणांना विचारले असता ते म्हणाले, हे असं अजिबात नाही. यात काही जण राजकारण करत आहेत. जर सरकारवर विश्वास नसेल तर त्यांनी त्यांचा वकील जरुर लावावा, असं अशोक चव्हाण म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ कारणासाठी रोहित शर्मा-इशांत शर्मा संघाबाहेर
राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही- रामदास आठवले
ख्रिस गेल-मनदिप सिंगची धमाकेदार खेळी; पंजाबचा कोलकातावर 8 विकेट्सनी विजय