राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर…; राष्ट्रवादीची शिंदे – फडणवीस सरकारवर टीका

0
492

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यावर विविध प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ही बातमी पण वाचा : “ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या आधीच, आणखी एका शिंदेंनी सोडली साथ”

राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही. आणि झाला तर राज्यात मारामाऱ्या होतील, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा, टीईटी घोटाळा अन् कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“सांगली हादरली; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर गोळीबार, 8 गोळ्या झाडून हल्लेखोर पसार”

मोठी बातमी! काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या ‘या’ मोठ्या नेत्याची शेकडो कार्यकर्त्यांसह घरवापसी

“…तर १९९६ सालीच शरद पवार पंतप्रधान झाले असते”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here