कल्याणमधील खड्डे तातडीने भरा नाही तर तुम्हालाच खड्ड्यात भरू; मनसेचा इशारा

0
772

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कल्याण : कल्याणमधील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य झाल्याने मनसे आक्रमक झाली आहे. मनसे नेते राजू पाटील हे प्रचंड संतप्त झाले असून त्यांनी यावेळी प्रशासनाला इशारा दिला.

कल्याणमधील खड्डे तातडीने भरा नाही तर आम्हालाच तुम्हाला खड्ड्यता भरावे लागेल, असा संतप्त इशारा राजू पाटील यांनी यावेळी दिला. राजू पाटील यांनी आज कल्याण पूर्वेतील मलंग रोडवरील रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

सत्ताधारी वाघाच्या वाटा खात आहे. कल्याण-डोंबिवलीची वाट लावून ठेवली आहे. पालकमंत्र्यांनी स्वत: कल्याणमध्ये येऊन रस्त्यांची पाहणी करावी, असं राजू पाटील यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“आदित्य ठाकरेंकडून भाजप-मनसेचा करेक्ट कार्यक्रम; अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश”

अंडरवल्डकडून धमकीचा फोन! शिवसेना आमदार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यात पुन्हा वाद सुरू

राजीनाम्यानंतर अखेर नवज्योतसिंग सिद्धूंनी सोडलं माैन, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here