मुंबई : चिनी सैन्यानं भारतीय भूभागात घुसखोरी केली नाही, असं निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत केल होतं. पंतप्रधानांच्या या निवेदनावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रश्न करत मोदींवर निशाणा साधला आहे.
चिनी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी भारतीय भूभाग हवाली केला. जर जमीन चीनचीच होती तर आमच्या जवानांना का मारण्यात आलं?, त्यांना कुठे मारण्यात आलं?, असे प्रश्न राहुल गांधी यांनी सरकारला विचारले आहेत.
दरम्यान, अशा प्रकारे ट्विट करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला सवाल केले आहेत.
PM has surrendered Indian territory to Chinese aggression.
If the land was Chinese:
1. Why were our soldiers killed?
2. Where were they killed? pic.twitter.com/vZFVqtu3fD— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 20, 2020
महत्वाच्या घडामोडी-
… मग 20 सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची?; जितेंद्र आव्हाडांचा पंतप्रधानांना सवाल
राजू शेट्टींच्या विधानपरिषदेचा मार्ग मोकळा; स्वाभिमानीतील वाद मिटला
भारत मजबूत आहे, मजबूर नाही- उद्धव ठाकरे
सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांना शरद पवार आणि सोनियांनी दिल्या ‘या’ सूचना