महाविकास आघाडीचे सरकार पडणार ही खरंच अफवा असेल तर…; नितेश राणेंचा हल्लाबोल

0
169

मुंबई : महाविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेना नाराज आहे, ही निव्वळ अफवा आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार पडणार ही खरंच अफवा असेल तर.. राऊत साहेब तुमचे मालक गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरात ५ तास बसून कशासाठी महायज्ञ करतायेत? राजभवनात की मालकाच्या घरातली भुताटकी, याची योग्य माहिती राऊतांनी घ्यावी!!, असा हल्लाबोल नितेश राणेंनी केली.

महत्वाच्या घडामोडी –

1 जूननंतर लाॅकडाऊन टप्प्या टप्प्यानं उठविणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही”

“जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा…”

सरकार टिकवणं ही एकट्या शिवसेनेची जबाबदारी नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here