धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर तो सुपर डुपर चालेल- करूणा शर्मा

0
346

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : करुणा शर्मा यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आता थेट कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलाय. त्याबाबतची घोषणा करुणा शर्मा यांनी आज पंढरपुरातून केलीय. यावेळी बोलताना करूणा शर्मा यांनी एक वादग्रस्त विधान केलं.

‘राजकारण कसं चालतं हे मी गेली 25 वर्षापासून पाहत आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर तो सुपर डुपर चालेल’, असं वक्तव्य करुणा शर्मा यांनी केलं.

हे ही वाचा : एम आय एम ची आहे हार्डलाईन, त्यामुळे…; मविआ-एमआयएम युतीच्या चर्चांवर रामदास आठवलेंची कविता

दरम्यान, काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत करुणा शर्मा यांनी उतरण्याचा निर्णय घेतलाय. तसेच येत्या मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं करुणा शर्मा यांनी आज जाहीर केलं.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीनं MIM चा प्रस्ताव धुडकावला, आमच्यासाठी विषय संपला- शरद पवार

येत्या काही दिवसात मी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

एकनाथराव खडसे यांनी भाजपमध्ये अनेक वर्षे राहून मनोरंजनच केलं; रावसाहेब दानवेंचा पलटवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here