देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलंत तर 3 महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची- नितेश राणे

0
652

सिंधुदुर्ग : जर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलंत तर 3 महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची, असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं. ते सिंधुदुर्गमध्ये टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

खासदार उदयनराजे यांच्याप्रमाणे मीही सांगतो. लवकरात लवकर तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवलंत तर 3 महिन्यात आरक्षण देण्याची जबाबदारी आमची., असं नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी राज्य सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नाही, असं म्हणत नितेश राणेंनी सरकारला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

नावातच U आणि T असल्यामुळे हे सरकार युटर्न घेणारच; अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

“तुमच्या कानाला आणि हृदयाला त्रास व्हावा म्हणूनच उद्धव ठाकरेंनी माझी नियुक्ती केली आहे”

“सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या”

“धक्कादायक! नागपूरमध्ये वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here