भाजपने ठरवलं तर महिला मुख्यमंत्री करायला वेळ लागणार नाही- चंद्रकांत पाटील

0
175

पुणे : भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, असं वक्तव्य केलं होतं. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

मराठा महिला मुख्यमंत्री कोण, हा आम्ही ठरवण्याचा विषय नसल्याचं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं. उद्या शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करावंसं वाटलं तर त्यांनी करावं. त्यात आमचा रोल काय? आम्ही सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री केलं होतं. त्यामुळे भाजपने कोणतीही गोष्ट करायची म्हटली तर तर वेळ लागणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

पाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापूरच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण; निगवे खालसा गावचे संग्राम पाटील शहीद

‘ही’ गोष्ट शिवसेनेच्या मुर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार?; ‘या’ काँग्रेस नेत्याची टीका

महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?- आशिष शेलार

2 कर्मचाऱ्यांना आधी कोरोनाची लागण; आता सलमान खानचा अहवाल आला समोर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here