आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नांदेड | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चा सातत्याने होत असतात. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील, असं म्हटलं. याबाबत प्रश्न विचारला असता राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर पहिला हार मी घालेन, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
ही बातमी पण वाचा : अजित पवार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार?; देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर सर्वात आधी पहिला हार मी घालेन. पण सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता हाडाच्या भाजपच्या नेत्यांचे हाल होत आहेत. मात्र मला आनंद आहे की, सध्या युतीच्या पहिल्या पंक्तीत आमचेच सहकारी नेते बसलेले आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे आज नांदेडमध्ये आहेत. तिथे त्यांनी माध्यांमांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होते.
महत्त्वाच्या घडामोडी –
Breaking News! महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती
“सांगली न्यूज! रोहित पाटील, सुमनताई पाटील यांच्या लढ्याला अखेर यश, आश्वासनानंतर उपोषण मागे”
राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याच्या नातवाचा कार अपघात; जागीच झाला मृत्यू