अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर तुम्हांला आवडेल का?; अमृता फडणवीसांनी दिलं अचूक उत्तर, म्हणाल्या…

0
285

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे, या चर्चेला अजित पवार यांनी स्वत: पूर्णविराम दिला आहे.

जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करेन, असं विधान अजित पवारांनी केलं. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

ही बातमी पण वाचा : “…म्हणून उध्दव ठाकरेंनी आमदारांना जाऊ दिलं”; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

अजित पवार मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला आवडेल का? असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर अमृता फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मला कोणीही मुख्यमंत्री झालं तर आवडेल. महाराष्ट्रासाठी 24 तास झोकून देऊन काम करणारा कोणताही माणूस मला मुख्यमंत्री झालेला आवडेल, असं उत्तर अमृता फडणवीसांनी यावेळी दिलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

जळगावात भाजप-शिवसेनेच्या बॅनरवर अजितदादांचा फोटो; चर्चेला पुन्हा उधाण

…तर एकनाथ खडसेंचे जावई आत्महत्या करतील; शरद पवारांचं मोठं विधान

“…तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात”; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here