मी लवकरच ‘या’ पक्षाची स्थापना करणार; करूणा शर्मांची मोठी घोषणा

0
444

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

हे ही वाचा : ‘एरवी काही झालं की भाजपच्या महिला नेत्या बोंबलत सुटतात’; शिवसेनेच्या नेत्याची टीका

धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद आता पुन्हा उफाळत आहे. तसेच त्यांनी आता नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे.

‘शिवशक्ती सेना’ असं या नवीन पक्षाचे नाव असल्याचे करुणा शर्मा यांनी जाहीर केलं आहे. अहमदनगरमध्ये सभा घेऊन या पक्षाची स्थापन करूणा शर्मा करणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“आता महिला अत्याचाराला आळा बसणार?; ‘शक्ती विधेयक कायदा’ दोन्ही सभागृहात मंजूर”

पवार साहेबांमुळं शिवसेनेनं भाजपला योग्य जागा दाखवली- रूपाली पाटील ठोंबरे

“…म्हणून राज ठाकरे माझे दैवत; मनसे नेते अविनाश जाधवांकडून भावनिक पोस्ट”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here