देवेंद्र फडणवीस यांना मी ‘ही’ तीन पुस्तकं भेट देणार- हसन मुश्रीफ

0
193

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्य सरकारच्या कामावरून आरोप केले जात आहेत. यावरुन राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत. त्यांना ‘मौनंम सर्वार्त साधनम्’, ‘मौनव्रताने मनाची शांती लाभते’ आणि ‘प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय,’ अशी तीन पुस्तके भेट देणार आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

दरम्यान, फडणवीससाहेब, थोडं शांत बसा आणि सरकारचं काम बघत रहा, असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

हे सरकार आपोआप कोसळेल; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ जनतेची माफी मागावी- सचिन सावंत

महाराष्ट्र गद्दारांना माफ करत नाही; जितेंद्र आव्हाडांचा भाजपावर हल्लाबोल

लहान राज्यंही तुमच्याप्रमाणे जीएसटीसाठी रडत बसलेली नाहीत- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here