“हे सरकार कधी पडेल हे मी सांगणार नाही, कारण…”

0
658

मुंबई : हे सरकार कधी पडेल हे मी सांगणार नाही. मी सांगितलं तर सर्व फेल जातं. म्हणून मी काही सांगणार नाही, असं भाजप नेते नारायण राणे म्हणाले आहेत. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा त्यांच्या मंत्र्यांवर अंकुश नाही. तिन्ही पक्ष वेगवेगळ्या बाजूला आहे. कलेक्शन हे एककलमी कार्यक्रम आहे, असं म्हणत नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, भाजपच्या कोणत्याही सदस्यांना फिरवायची ताकद महाविकासआघाडीत  नाही. जर तसं झालं तर त्याचे परिणाम गंभीर होतील, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“धनंजय मुंडे यांचा जीव शरद पवार नावाच्या पोपटात अडकला आहे”

‘बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रिपद मोठं वाटतं’; औरंगाबाद नांमातरावरुन नारायण राणेंची टीका

“कुठल्या तरी कंपनीत ड्रायव्हर म्हणून जायचं, हे चुकून इकडं आलेत”

पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोकं मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील- नारायण राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here