मी एका मिनिटात शिवबंधन सोडणार, पण एकच अट…; महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारेंचं मोठं विधान

0
409

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

मी शिवबंधन एक मिनिटांत सोडणार, किरीट भाऊंचा गंडा बांधून घेणार पण आपली एकच अट आहे, नारायण राणेंचा बंगला तुम्ही कधी तोडणार, बीकेसीचा हिशोब कधी देणार, या सर्वांच्या मागे ईडी कधी लावणार? असे सवाल करत सुषमा अंधारेंनी किरीट सोमय्यांना जोरदार टोला लगावला.

हे ही वाचा : “राहुल गांधींविरोधात आंदोलन करणं मनसेला भोवलं; ‘या’ मोठ्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”

दरम्यान, माझ्या सभांना इतकी गर्दी कशी जमते ? हे लोक येतात कुठून? मी संताचा विचार सांगतेय. मी भाजपचा द्वेषपूर्ण राजकारण संपवण्यासाठी महाप्रबोधन यात्रा काढत आहे. या देशाची नागरिक म्हणून काही प्रश्न पडले आहेत, त्याची उत्तरे शोधत आहे., असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राहुल गांधींच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, म्हणाले…

“राज ठाकरेंच्या आदेशानंतर आता कार्यकर्ते आक्रमक, राहुल गांधींच्या सभेआधी मनसैनिक लोकेशनवर”

उद्धव ठाकरेंवर टीका करताना, आमदार रवी राणांची जीभ घसरली, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here