मी नाही खाणार आणि तुला पण नाय खाऊ देणार; नोटाला मिळालेल्या मतांवरून मनसे नेत्याचा भाजपवर निशाणा

0
510

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र चर्चा रंगली ते नोटाला मिळालेल्या मतांची. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“मी नाही खाणार आणि तुला पण नाय खाऊ देणार… अंधेरीच्या मतदानात नोटांचा पाऊस लोकशाहीप्रधान देशात अवघड आहे, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : मोठी बातमी! अंधेरी पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाचीच सत्ता; ऋतुजा लटकेंचा दणदणीत विजय

भाजपाने उमेदवार मागे घेतला तरी लटकेंविरोधात नोटाला मतदान करण्याचा प्रचार केल्याचा आरोप शिवसेनेने आणि ऋतुजा लटके यांनी केला होता.

दरम्यान, नोटाला अपक्ष उमेदवारांपेक्षाही जास्त मते मिळाली आहेत. लटके यांच्यानंतर नोटाला सर्वाधिक मते मिळाली आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

सत्तास्थापनेबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले, उद्धव ठाकरेंचा बदला घेतला, कारण…

 सुषमा अंधारे यांना प्रत्येक सभेच्या किती पेट्या मिळतात?; शिंदे गटातील आमदाराचा सवाल

राज्यात आता लवकरच नवी युती होणार?; नाना पटोलेंच्या विधानाने खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here