आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मला ट्रोल करणाऱ्यांची दया येते. देव त्यांना सद्बुध्दी देवो, असं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्या ‘लोकमत’च्या ‘फेस टू फेस’ कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
स्त्री-समानतेचा विचार लहानपणापासून मनात रुजला होता. जडणघडणही तशीच झाली. मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. जशी आहे तशीच राहणार. ढोंगीपणा मला जमत नाही. मी जी मतं मांडते, ती माझी मतं असतात., असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंनी लवकरच महाराष्ट्राचे खरे प्रमुख होण्याचा प्रयत्न करावा, असा टोलाही अमृता फडणवीसांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
राणें कुटूंबियांकडून शिवसेनेला मोठा धक्का; सिंधुदुर्गमध्ये 3 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
देगलूर पोट निवडणुकीसाठी वंचित आघाडीकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी
पुण्यानंतर आता नाशिकमध्येही मनसेच्या नेत्यांची भाजपसोबत युतीची मागणी
“प्रियांका गांधींमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची झलक दिसते”