Home महाराष्ट्र मी सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर करत आहे; पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

मी सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर करत आहे; पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

मुंबई : खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे समर्थकांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पंकजा मुंडे यांनी आज या नाराज समर्थकांची वरळी येथील निवासस्थानी बैठक बोलावली. यात बोलताना त्यांनी, सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे मी नामंजूर करत असल्याचं म्हणत राजकारणात मी लोकांची काम करण्यासाठी आले आहे. त्यासाठी कोणत्याही पदाची अपेक्षा मी किंवा प्रीतम मुंडे यांनी ठेवली नसल्याचं पंकजा मुंडेंनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी, कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं आहे की, मी कधीही मंत्रीपद मागितलं नाही. उलट मंत्रीपद मिळत असतानाही मी ते घेतलं नाही., असंही पंकजा मुंडेंनी यावेळी स्पष्ट केलं.

महत्वाच्या घडामोडी –

“नितेश राणेंकडे असलेली प्रगल्भता दुर्देवानं शिवसेनेकडे नाही”

“संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा”

नाना पटोलेंची भूमिका मविआला सुरूंग लावणारी- अजित पवार

नाना पटोलेंनी स्वबळाचा नारा देताच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकली- प्रवीण दरेकर