मी आबांच्या पाऊलावर पाऊल टाकत आहे, त्यामुळे…; रोहित पाटलांनी दिला वडिलांच्याआठवणींना उजाळा

0
421

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली आगामी नगर पंचायत निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात रोहित पाटील कवठेमहांकाळ निवडणुकीचा प्रचार करत आहे. यावेळी निवडणूकींच्या प्रचार सभेत सांगलीतल्या कवठेमहांकाळ नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या पॅनेलला यश मिळेल, असा विश्वास रोहित पाटलांनी व्यक्त केला आहे.

रोहित पाटील यांनी यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. वडिल आर.आर.पाटील यांच्या पाऊलावर पाऊल टाकत आहे. त्यामुळे काहींनी माझा बाप काढला, मात्र लोक कायम आमच्यासोबत उभे राहिले, असं रोहित पाटील म्हणाले आहेत.

हे ही वाचा : MHADA पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासा; या भाजप नेत्याला अटक

आज मी जे पॅनल निवडलंय, त्यावर सर्वसामान्य लोक म्हणतातय की, तुम्ही आमच्या मनातील पॅनल निवडलं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वसामान्य माणसानं खांद्यावर घेतलं आहे,  असं रोहित पाटील यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, घरात बसून आबांचा वारसा सांगितलं असतं तर लोकांनी स्वीकारलं नसतं, असंही रोहित पाटल यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

बरं झालं असतं मुख्यमंत्र्यासारखं…; सदाभाऊ खोत यांचा टोला

“शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद, आम्ही समोरूनच लढतो”

सांगा पाहू कोण मोठं?; अमित शहा की छत्रपती शिवाजी महाराज?; रूपाली पाटील यांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here