मुंबई : तौते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
देवेंद्रजी..काय राव तुम्ही थेट दुष्काळीभागात लोकांच्या मदतीला पोहोचतां मग इथे मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं ना, ३ तासाच्या कोकण दौऱ्यात त्यांनी किती गावांना भेटी दिल्या, कितींच सात्वंन केलं, हे सगळ कृपा करून विचारू नका, आणि हो पर्यटन फोटोसेशन ३ तासात शक्य नाही म्हणून रद्द केलयं, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
दरम्यान, प्रवीण दरेकर यांनीही मुख्यमंत्र्याच्या कोकन दौऱ्यावर टीका केली आहे.
देवेन्द्रजी..काय राव तुम्ही
थेट दुष्काळीभागात लोकांच्या मदतीला पोहोचतां
मग इथे मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं ना३ तासाच्या कोकणदौर्यात त्यांनी किती गावांना भेटी दिल्या कितींच सात्वंन केलं हे सगळ कृपा करून विचारू नका
आणि हो पर्यटनफोटोसेशन ३ तासात शक्य नाही म्हणून रद्द केलयं
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 21, 2021
महत्वाच्या घडामोडी –
सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे हे दीड वर्षांनी बाहेर पडले- चंद्रकांत पाटील
“मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे केवळ ‘दर्शनाचा’ कार्यक्रम”
“मोदी संवेदनशील, ते महाराष्ट्रालाही मदत करतील, मात्र मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही”
राज्यात 1 जूननंतर लाॅकडाऊन कायम?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले…