सुषमा अंधारे यांना प्रत्येक सभेच्या किती पेट्या मिळतात?; शिंदे गटातील आमदाराचा सवाल

0
306

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेतून शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल सूरू केला आहे. त्यामुळे शिंदे गटात खळबळ उडाली आहे. अशातच जळगावात सुषमा अंधारे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.

अंधारे यांच्या सभांमुळे शिंदे गटाच्या नेत्यांनी आता त्यांच्या सभांवरच प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. सुषमा अंधारे प्रत्येक सभेच्या किती पेट्या घेतात, असा सवाल शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

हे ही वाचा :  राज्यात आता लवकरच नवी युती होणार?; नाना पटोलेंच्या विधानाने खळबळ

सुषमा अंधारे या स्वस्त प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही श्रीराम प्रभूला मानतो. कालपर्यंत हिंदू देव देवता आणि हिंदू धर्माविरोधात बोलणाऱ्या सुषमा अंधारे यांना साक्षात्कार कसा झाला? , असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 नेते फुटलेत; फक्त पक्षप्रवेशाचा मूहूर्त बाकी; ‘या’ मोठ्या नेत्याचा गाैफ्यस्फोट

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवारांच्या भेटीला; उद्धव ठाकरेही मातोश्रीवरून रवाना; ठाकरे-शिंदे भेट होणार?”

महिला पत्रकाराबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडेंना, अमृता फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here