निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त विधान

0
329

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे, असं वादग्रस्त विधान संभाजी भिडेंनी यावेळी केलं.

हे देखील वाचा : जे स्वतः स्टेबल नाहीत, त्यांनी गर्वसे कहो हम हिंदू है, म्हणू नये; गुलाबराव पाटलांचा मनसेवर पलटवार

जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात पारतंत्र्य, परदास्य, परवशता, गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा बेशरमपणा, लाज वाटत नाही, अशा बेशरम लोकांचा, एक अब्ज 23 कोटी लोकांचा देश जगात आहे., असं संभाजी भिडे म्हणाले.

दरम्यान, दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे, असंही संभाजी भिडे यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असेल- संजय राऊत

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक

सायकल चोरणारे नारायण राणेही शिवसेनेमुळे मुख्यमंत्री झाले- गुलाबराव पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here