हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केली; भाजपच्या ‘या’ खासदाराचं वक्तव्य

0
333

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिला आहे. भारतीय संघाचा या सामन्यात पराभव होणार असल्याचं चित्र होतं. मात्र फलंदाज हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी केलेल्या चिवट खेळीमुळे हा सामना अनिर्णीत राहिला. यावर भाजप खासदार व गायक बाबुल सुप्रियो यांनी प्रतिक्रिया देत हनुमा विहारीवर टीका केली आहे. यासंदर्भात सुप्रियो यांनी ट्विट केलं आहे.

फक्त 7 धावा करण्यासाठी हनुमा विहारी 109 चेंडू खेळला. हा अत्याचार आहे. हनुमा विहारीने भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या शक्यतेलाच मारले नाही तर त्याने क्रिकेटची सुद्धा हत्या केली. क्रिकेटमधलं मला काही कळत नाही, असंही बाबुल यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राणेंची सुरक्षा काढली, मग वैभव नाईकांना सुरक्षा कशी; शेलारांचा ठाकरेंना सवाल

“मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही”

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना ड्राॅ; रिषभ पंत, चेतेश्वर पुजाराची शानदार खेळी

“राज ठाकरे यांचे चाहते हेच त्यांचं कवच, सरकारने डोकं ठिकाणावर ठेवावं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here