मराठी शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत केलेला ‘हा’ अप्रतिम डान्स, व्हिडीओ होतोय वायरल; पहा व्हिडीओ

0
179

महाराष्ट्रातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत  वर्गशिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना नृत्य शिकवतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये वर्गशिक्षिकेच्या पाठीमागे दोन ओळीत उभी असलेली ही मुलं आपल्या वर्गशिक्षिकेप्रमाणे अगदी जसेच्या तसे नृत्य करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, यात नृत्यनिपुण वर्गशिक्षिकेची देहबोली, त्यांचे चेहऱ्यावरचे गाण्याला अनुसरून बदलणारे भाव एकदम योग्य वाटत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

अमृताताई,आपण जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो अशीच आवड जोपासा- रोहित पवार

तपासाला सहकार्य करणाऱ्या एकनाथ खडसेंना अटक कशासाठी?; उच्च न्यायालयाचा ईडीला प्रश्न

“महाबळेश्वर हादरलं! मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनावर शाळेतच बलात्कार”

“देवेंद्र फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here