संभाजी भिड़े गुरूजी यांचे कान भरवल्यामुळे आपलं निलंबन झालं- नितिन चौगुले

0
784

सांगली : शिवप्रतिषठान चे निलंबित प्रवक्ते नितिन दादा चौगुले यांनी ‘शिव प्रतिषठान युवा हिंदुस्थान संघटना’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. डेक्कन हॉल सांगली येथे आयोजित शिवभक्त मेळाव्यात ते बोलत होते.

नितिन दादा चौगुले यांना 5 फेब्रुवारी रोजी शिवप्रतिष्ठान मधून निलंबित करण्यात आले होते. आज त्या निमित्ताने नितिन दादा चौगुले यांनी शिवभक्त मेळावा आयोजित केला होता. त्यात त्यांनी हा ‘शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटना’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, या निमित्ताने बोलताना नितिन चौगुले यांनी सांगितले की, शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान चे संस्थापक गुरुवर्य श्री संभाजी भिड़े गुरूजी यांचे संघटनेतील काही हितशत्रूनी कान भरवल्यामुळे आपले निलंबन झाले असे सांगीतले.

महत्वाच्या घडामोडी –

अहो आधी तुमची मानसिकता बदलायला हवी, मग…- अतुल भातखळकर

…अन्यथा कोरोना पुन्हा येईल; भगतसिंह कोश्यारी यांचा इशारा

“उद्धवजींचे सरकार ना रामाचं…ना भिमाचं…नाही काही कामाचं”

दिशा बरोबर झालं आहे तेच पुजा बरोबर होणार असेल तर…- करुणा शर्मा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here