“आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटर मध्ये नाचतो”

0
223

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरला सोमवारी भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर डान्सदेखील केला. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत रोहित पवारांवर टीकास्त्र सोडलं.

आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटर मध्ये नाचतो. स्वतःची बाजू घेण्यासाठी सांगतो की मी नेहमी जाऊन सेंटर मध्ये नाचतो. नाचा, जेवढं नाचायचं तेवढं २०२४ पर्यंत नाचून घ्या., असा हल्लाबोल निलेश राणेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपने पनवती म्हणून नारायण राणेंना अडगळीत टाकलंय, म्हणून ते अजून कोकणातही गेलेले नाहीत”

“मराठा आरक्षण आणि छत्रपतींच्या सन्मानाविषयी कोणीही भाजपला शिकवण्याची गरज नाही”

बहुजनांना जो न्याय मिळाला तो मराठा समाजालाही मिळालाच पाहिजे- खासदार छत्रपती संभाजीराजे

सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्र्यांनी कोकणाला काय दिलं?; नारायण राणेंचा घणाघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here