Home महाराष्ट्र बहुजनांना जो न्याय मिळाला तो मराठा समाजालाही मिळालाच पाहिजे- खासदार छत्रपती संभाजीराजे

बहुजनांना जो न्याय मिळाला तो मराठा समाजालाही मिळालाच पाहिजे- खासदार छत्रपती संभाजीराजे

मुंबई : बहुजनांना जो न्याय मिळाला तो मराठा समाजालाही मिळालाच पाहिजे, असं वक्तव्य भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला ‘सत्ताधारी’ (पॉवर्ड क्लास) ठरवलं म्हणून आम्ही गप्प बसायचं का? आम्हाला कायद्याशी देणघेणं नाही. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी लागू केलेली रचना आजच्या महाराष्ट्राला लागू झालीच पाहिजे, असं संभाजीराजेंनी यावेळी स्पष्ट केलं. ते आज औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, आपण सध्या राज्यभरात फिरून मराठा समाजाच्या भावना जाणून घेत असल्याचे सांगितले. मी अनेक कायदेतज्ज्ञ आणि अभ्यासकांना भेटत आहे. आता 28 तारखेला मी माझी अंतिम भूमिका स्पष्ट करेन, असंही संभाजीराजेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्र्यांनी कोकणाला काय दिलं?; नारायण राणेंचा घणाघात

हे कुणाचे टूलकिट आहेत?, त्यांची एवढी हिंमत कशी झाली?; उर्मिला मातोंडकर रामदेव बाबांवर संतापल्या

“रोहित जी, आपण सर्व मिळून या संकटात रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करूया, परंतु नियमांचे पालन करूनच”

…तर रोहित पवारांना कोव्हिड सेंटरमध्ये नाचायची परवानगी कशी?