ग्रामपंचायत निवडणुकीचा आज होणार निकाल जाहीर!

0
249

मुंबई : राज्यात शुक्रवार 15 जानेवारी रोजी 34 जिल्ह्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांची मतमोजणी आज होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी 79 टक्के मतदान झालं आहे. 46 हजार 921 एकूण प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली. यामध्ये 14 हजार 234 एकूण ग्रामपंचायतींसाठी निवडणूका होणार होत्या. परंतू 1 हजार 523 ग्रामपंचायतींची बिनविरोध निवडणूक पार पडली. तर 26 हजार 178 उमेदवार बिनविरोधी निवडून आले.

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल काय लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही; निलेश राणेंची संजय राऊतांवर टीका

‘टीआरपी’ घोटाळ्याची चौकशी केली नसती तर देशाचे खरे गुन्हेगार समोर आले नसते- जयंत पाटील

शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार?; राऊतांची मोठी घोषणा

“धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here