“तीन पक्षाचं सरकार… सगळाच तीन तिघाडा आणि काम बिघाड”

0
156

मुंबई : सत्ताधारी पक्षातील खदखद गेल्या काही दिवसांपासून समोर आल्याचं पहायला मिळतंय. यावर  तीन पक्षाचं सरकार…सगळाच तीन तिघाडा आणि काम बिघाडा” अशा शब्दात भाजप नेते आशीष शेलार यांनी महाविकास आघाडी पक्षावर टीकास्त्र सोडलं आहे.

तीन पक्षाचं सरकार… ‘खाटांची’ रोज कुरकुर, समजूत काढायला रोज धावपळ. एक बाजू झाकली की दुसरंच काहीतरी उघडं पडतंय. सगळाच तीन तिघाडा आणि काम बिघाड, असं म्हणत अशीष शेलारांनी महाविकास आघाडी पक्षाला टोला लगावला आहे.

दरम्यान, सरकारच्या या गदारोळात सरकारला विद्यार्थ्यांचा विसर पडू नये. आमच्या ATKT च्या विद्यार्थ्यांचा निर्णय अजून बाकी आहे. असंही शेलार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे करोनामुळे निधन

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात मी पहिल्यांदा पाहिला- नारायण राणे

भाजपाच्या नव्या कार्यकारिणीवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here