मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबई, कोकण आणि गुजरात किनारपट्टीला बसला. महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोकण दाैरा केला. त्यानंतर त्यांना नुकसानग्रस्तांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. यावर काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘तौकते’ चक्रीवादळग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन तौकते चक्रीवादळग्रस्तांना 250 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतचे शासन निर्णय सुद्धा लवकरच निघेल., असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
‘तौकते’ चक्रीवादळग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन तौकते चक्रीवादळग्रस्तांना 250 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
याबाबतचे शासन निर्णय सुद्धा लवकरच निघेल. #tauktaecyclone @VijayWadettiwar pic.twitter.com/tAgUBSahAo— Office Of Vijay Wadettiwar (@VijaywaOfficial) May 26, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटर मध्ये नाचतो”
भाजपने पनवती म्हणून नारायण राणेंना अडगळीत टाकलंय, म्हणून ते अजून कोकणातही गेलेले नाहीत”
“मराठा आरक्षण आणि छत्रपतींच्या सन्मानाविषयी कोणीही भाजपला शिकवण्याची गरज नाही”
बहुजनांना जो न्याय मिळाला तो मराठा समाजालाही मिळालाच पाहिजे- खासदार छत्रपती संभाजीराजे