आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : राज्यातील बहुचर्चित वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरातमध्ये हलिण्यात आला असून त्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून महाविकास आघाडीतील नेते शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. यावरून आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वेदांता प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे. सरकारने प्रकल्पासाठी वेळ न दिल्याने हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी यावेळी केला.
हे ही वाचा : “राष्ट्रवादीची कार्यकारिणी जाहीर; जितेंद्र आव्हाडांचं प्रमोशन, मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी, नवाब मलिकांना डच्चू”
दरम्यान, ठाकरे सरकारला वाईनसाठी बैठक घ्यायला वेळ मिळाला, मात्र प्रकल्पासाठी वेळ नव्हता, असा टोलाही गिरीश महाजन यांनी यावेळी लगावला.
महत्त्वाच्या घडामोडी –
लवकरच 50 खोक्यांचा हिशोब सबळ पुराव्यानिशी जाहीर करू; शिवसेनेचा शिंदे गटाला इशारा
मनसेला सोबत घेतल्यास त्याचा युतीला काहीच फायदा होणार नाही- रामदास आठवले
वेदांता प्रकल्प गुजरातला जाण्यामागचं नेमकं कारण काय?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण, म्हणाले…