अमरावती : सध्या काँग्रेसमध्ये नेतृत्त्वाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या घुसळणीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली.
गांधी हे केवळ एक कुटुंब नसून तो भारताचा ‘डीएनए’ आहे. जर सोनिया गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडायचा निश्चयच केला असेल तर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे नेतृत्त्व करायला पाहिजे. देशाला राहुल गांधी यांची गरज आहे, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
Gandhi is not a ‘Family’ it’s ‘DNA of India’. If Soniyaji has made up her mind then Rahulji should lead the party. India Needs Rahul ji @INCIndia @RahulGandhi @priyankagandhi @kcvenugopalmp @SATAVRAJEEV @INCMaharashtra @bb_thorat pic.twitter.com/eiaDsirtS7
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) August 23, 2020
महत्वाच्या घडामोडी-
कोट्यवधी लोकांच्या उपजिविकेचा प्रश्न, मंदिरं उघडा; शिवसेनेची मागणी
राहुल गांधी हे सक्षम, संयमी आणि संवेदनशील नेते; त्यांनी काँग्रेसचं नेतृत्व करावं- अशोक चव्हाण
“मी पद सोडायला तयार, एकत्र येऊन नवीन अध्यक्षांची निवड करा”
… या कारणामुळे विराट कोहली RCB सोबत न जाता एकटा पोहोचला दुबईत