“या केंद्रीय माजी मंत्र्याचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश”

0
331

पुणे : माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

सुबोध मोहिते यांनी शिवसेना, भाजप, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना असा राजकीय प्रवास केला आणि त्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसंच सुबोध मोहिते हे भाजप नेते नारायण राणे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडले होते.

दरम्यान, सुबोध मोहिते हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीय अवजड उद्योग मंत्री होते.

महत्वाच्या घडामोडी –

संपूर्ण राज्य आता तिसऱ्या स्तरात, तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध सर्व जिल्ह्यात लागू; नवी नियमावली जारी

करावं तसं भरावं, त्यामुळे ईडीच्या कारवाईवर राष्ट्रवादीने राजकारण करू नये- नारायण राणे

“गुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, मुलीनं चांगलं काम केलं म्हणून प्रोत्साहन द्यायला हवं”

“अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; नागपूरमधील निवासस्थानी ED चा छापा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here