मुंबई : राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते 82 वर्षांचे होते.
अजित सिंह यांना फुफ्फुसांचा संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यानंतर त्यांना गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच 20 एप्रिल रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र उपचारादम्यान त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. त्यामुळे त्यांची आज सकाळी प्राणज्योत मालवली.
महत्वाच्या घडामोडी –
राज्य सरकारच्या चुकीमुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे- रामदास आठवले
महाराष्ट्र सरकारने आता तरी मराठा आरक्षण हा विषय गांभीर्याने घ्यावा- चित्रा वाघ
मराठा आरक्षणाच्या विषयावर महाविकास आघाडी सरकार हतबल- प्रवीण दरेकर
फडणवीसांनी खोटं बोलून मराठा समाजाच्या लोकांची माथी भडकण्याचे उद्योग बंद करावेत- नाना पटोले