मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. याच पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांना आज सीबीआयकडून बजावण्यात आलं आहे.
अनिल देशमुख यांनी सहायक पोलीस सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप सिंग यांनी केला होता. त्यानंतर आता अनिल देशमुख यांना सीबीआयनं समन्स बजावलंय.
सीबीआयनं 14 एप्रिलला अनिल देशमुख यांना उपस्थित राहण्यास सांगितलं असून, परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
फडणवीस म्हणाले, सरकार बदलायचं माझ्यावर सोडा; नवाब मलिक म्हणाले…
“महिलेने साडीवरच केले असे खतरनाक स्टंट; पहा व्हिडिओ”
ममता दीदी, तुम्हाला राग काढायचा असेल तो माझ्यावर काढा, मला शिव्या घाला- पंतप्रधान नरेंद्र मोदी