आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सोलापूर : पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सहावेळा निवडून गेलेले काँग्रेसचे माजी खासदार संदीपान भगवान थोरात यांचं आज सायंकाळी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 97 वर्षांचे होते.
थोरात हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. थोरात हे हृदयविकारासह पोटाचे विकार आणि श्वसनविकाराने ग्रासले होते. प्रकृती खूपच बिघडल्यामुळे त्यांच्यावर गेल्या 11 मार्चपासून सोलापुरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना कृत्रिम जीव संरक्षक यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. मात्र अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
हे ही वाचा : गोपीनाथ मुंडेंबद्धल एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले… भाजाप मध्ये त्यांना…
दरम्यान, थोरात हे पेशाने वकील होते. मात्र तरूणपणीच ते काँग्रेसकडून राजकारणात सक्रीय झाले.
1980, 1984, 1989, 1991, 1996 आणि 1998 पर्यंत असे सलग सहावेळा ते निवडून आले होते.
महत्त्वाच्या घडामोडी –
“…तर शिवसेनेचे आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परततील”
सत्ता तर भाजपचीच येणार; भाजपाच्या ‘या’ आमदाराचा विश्वास
राज ठाकरेंचं जुनं भाषण होतंय व्हायरल; ‘त्या’ दंगलीची शक्यता राज ठाकरेंनी आधीच वर्तवली होती?