भाजपच्या माजी नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; किरीट सोमय्याची प्रतिक्रिया, म्हणाले…

0
602

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे :  कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकर यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. कल्याणमधीलच एका समाजसेविकेने ही तक्रार केली आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकरणी किरीट सोमय्या यांना विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी एखाद्याने चूक केली असेल तर त्याच्या विरोधात कायद्याप्रमाणे योग्य ती चौकशी झाली पाहिजे, असं मत व्यक्त केलं आहे.

भाजप नगरसेवक संदीप गायकर यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंधित महिलेला अश्लील मेसेज पाठवले, तसंच धमकी दिल्याचा आरोप केला गेला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

चंद्रकांत पाटील म्हणाले माजी मंत्री म्हणू नका; संजय राऊत म्हणतात…

शिवसेनेला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सरकारमधून बाहेर पडावं- रामदास आठवले

मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला आता मनसेचाही विरोध

“…तर तो ओबीसींच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार ठरेल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here