“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक”

0
344

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी आक्षेपार्ह लेखनाबद्दल संदीप म्हात्रे या भाजपच्या माजी नगरसेवकाला नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे.

हे ही वाचा : “कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूकीत शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्रींचा विजय”

दरम्यान, म्हात्रेंनी फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवसैनिकांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी म्हात्रेंवर कारवाई केली.

महत्वाच्या घडामोडी – 

पंकजाताई सगळ्यांनाच खाऊ घालतात, राष्ट्रवादीलाही कधीतरी आमंत्रण द्या; रोहित पवारांचा टोला

“केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ.भारती पवार यांना कोरोनाची लागण”

सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावतायेत; शिवसेनेची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here