‘या’ कारणासाठी मी कोणत्याही थराला जायाचं ठरवलं होतं- उद्धव ठाकरे

0
813

मुंबई : मी माझ्या वडिलांना जे वचन दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जायचं ठरवलं होतं. असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

गुलाबाचा गुलकंद हा ज्यांना बद्धकोष्ट असतो त्यांच्यासाठी उपचारसुद्धा असतो असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे.

मी येईन असं कधी बोललो नव्हतो, मी येईन असं मलाही वाटलं नव्हतं तसं जनतेलाही वाटलं नव्हतं. पण मी घडविणारा आहे बिघडवणारा नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खोपर खळी लगावली.

शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेतली आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टिकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“विरोधकांना गाडण्यात आमची पी. एचडी आहे, म्हणूनच मी दिल्लीच्या प्रचाराला आले”

आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटींची तरतुद- निर्मला सितारमण

पुन्हा सुपरओव्हर पुन्हा भारताचा विजय

“पुरोगामी महाराष्ट्रात असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here